भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२८४ जागा

भारत सरकारच्या ग्रह मंत्रालय अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये विविध पदांच्या एकूण १२८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२८४ जागा
कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२८४ जागा appeared first on sarkarirojgar.co.in.

Scroll to Top
Scroll to Top