राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान संस्थामध्ये विविध पदांच्या ९ जागा

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शास्त्रज्ञ पदांच्या ९ जागा
शास्त्रज्ञ (ग्रुप-बी) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ पासून ऑनलाईन अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान संस्थामध्ये विविध पदांच्या ९ जागा appeared first on sarkarirojgar.co.in

Scroll to Top
Scroll to Top