Mahavitaran Gadchiroli Recruitment 2023 : Vacancies 109 Posts


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, गडचिरोली (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०९ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या १०९ जागा
वीजतंत्री, तारतंत्री आणि  संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षासह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Scroll to Top
Scroll to Top