औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ८६ जागा

[ad_1]

NMK – जाहिराती 2023

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ८६ जागा
वरिष्ठ निवासी पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या ८६ जागा appeared first on nmk.co.in.

[ad_2]

Scroll to Top