NMK – जाहिराती 2023

औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया (IDBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११४ जागा
व्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ पासून दिनांक ३ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
The post औद्योगिक विकास बँक ऑफ इंडियात विविध पदांच्या एकूण ११४ जागा appeared first on nmk.co.in.