गोवा लोकसेवा आयोग (GPSC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
विविध पदांच्या एकूण ३५ जागा
सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, सहायक कृषी अधिकारी, प्राचार्य कनिष्ठ स्केल/ सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार/ परीक्षा सहाय्यक नियंत्रक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!