Mahavitaran Jalgaon Recruitment 2023 : Vacancies of 140 Posts
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जळगाव (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या १४० जागा वीजतंत्री, तारतंत्री आणि संगणक …
Mahavitaran Jalgaon Recruitment 2023 : Vacancies of 140 Posts Read More »