ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय, ४था माळा, आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प), पिनकोड- ४००६०२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

मुलाखतीची तारीख – दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, चौथा मजला, आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प), पिनकोड- ४००६०२

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Scroll to Top
Scroll to Top