तलाठी भरती-२०२३ साठी परिपूर्ण विद्यार्थी प्रिय असलेले संदर्भ उपलब्ध Announcement

आगामी तलाठी भरती- २०२३ करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी TCS आणि IBPS पॅटर्ननुसार रचना केलेली के सागर पब्लिकेशन्स, पुणे यांचे संपूर्ण तलाठी भरती परीक्षा (के सागर) यांची ५६ वी आवृत्ती तसेच २०१९ च्या ऑनलाईन झालेल्या ३६ प्रश्नपत्रिका (विनायक घायाळ) आणि संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह ४३ वी आवृत्ती (के सागर) हे नवीन सुधारित पुस्तके प्रकाशित होऊन बाजारात उपलब्ध झाली आहेत. सदरील पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 9823118810, 9923810566, 9823121395 या क्रमांकावर संपर्क साधावा.

सदरील पुस्तके खालील लिंकद्वारे ऑनलाईन खरेदी करता येतील

1) TCS आणि IBPS पॅटर्ननुसार रचना केलेला संदर्भ तसेच सराव प्रश्न व उत्तरे (स्पष्टीकरणासह)

Sampurn Talathi संपूर्ण तलाठी

2) तलाठी भरती 2019 च्या ऑनलाईन झालेल्या 36 प्रश्नपत्रिका उत्तर आणि स्पष्टीकरणासह

Talathi Bharti Pariksha 36 Prashnapatrika TCS IBPS Pattern 2023

3) संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह 43 वी आवृत्ती (के सागर)

Sampurn Engraji संपूर्ण इंग्रजी

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

Ksagar House of Book: 02024483166 /9923906500

Ksagar Book Centre: 02024453065/9823121395

ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध !!!

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Scroll to Top