भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२७ जागा

[ad_1]

NMK – जाहिराती 2023

BSF_Logo

भारत सरकारच्या ग्रह मंत्रालय अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये विविध पदांच्या एकूण १२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२७ जागा
SI (मास्टर), SI (इंजिन ड्रायव्हर), SI (कार्यशाळा), HC (मास्टर), HC (इंजिन चालक), HC (कार्यशाळा) आणि कॉन्स्टेबल (कर्मचारी) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ३० दिवसांच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२७ जागा appeared first on nmk.co.in.

[ad_2]

Scroll to Top