भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व-मध्य विभागात विविध पदांच्या १०१६ जागा

[ad_1]

NMK – जाहिराती 2023

भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व-मध्य (बिलासपुर) विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०१६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 विविध पदांच्या एकूण १०६१ जागा
असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ आणि कनिष्ठ अभियंता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पूर्व-मध्य विभागात विविध पदांच्या १०१६ जागा appeared first on nmk.co.in.

[ad_2]

Scroll to Top