बुलढाणा जिल्ह्यात खाजगी क्षेत्रात ११७८ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा

[ad_1]

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा तसेच स्व. दयासागर महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तोरणवाडा रोड, उदयनगर (उंद्री), ता. चिखली, जि. बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ११७८ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करून “स्व. दयासागर महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तोरणवाडा रोड, उदयनगर (उंद्री), ता. चिखली, जि. बुलढाणा” येथे मेळाव्यात सकाळी १०:०० वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

नाव नोंदणी करा

नोंदणी कशी करावी

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Scroll to Top