जळगाव जल्ह्यातील उपविभागांतर्गत पोलिस पाटील पदांच्या ३४४ जागा

[ad_1]

NMK – जाहिराती 2023

Govt-logo

जळगाव जिल्ह्यातील फैजपूर, अमळनेर, भुसावळ, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत पोलिस पाटील पदांच्या एकूण ३४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पोलिस पाटील पदांच्या ३४४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

The post जळगाव जल्ह्यातील उपविभागांतर्गत पोलिस पाटील पदांच्या ३४४ जागा appeared first on nmk.co.in.

[ad_2]

Scroll to Top